Surprise Me!

Jagane Live | कोकण वाटा

2021-04-28 88 Dailymotion

कोकणची वाट नातं करते दात सह्याद्री च्या रांगा मुळे कोकण आणि घाटमाथा असे दोन भौगोलिक भाग महाराष्ट्रात तयार झाले .पूर्वी पायवाटेने घाटमाथ्यावर ची लोक कोकणातून ये जा करत. त्या कोकण वाटेचा घेतलेला मागोवा...

'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम

Buy Now on CodeCanyon